Published On : Tue, Apr 28th, 2020

अचानकच झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे नुकसान

प्रशासनाने तातडिने चौकशी पंचनामे करूण , नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत करावी नगरसेवक दामोधर धोपटे

रामटेक– आज अचानकच झालेल्या अवकाळी पाऊस व प्रचंड वेगवान वाऱ्यामुळे अंबाळा वार्ड प्रामुख्याने कुंभारपुरा व तलाव परिसरातील बऱ्याच नागरिकांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले .

Gold Rate
22 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,11,200 /-
Gold 22 KT ₹ 1,03,400 /-
Silver/Kg ₹ 1,33,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याबाबतची नगर सेवक दामोधर धोपटे यानीं पाहणी करूण , त्याबाबतची संपुर्ण माहिती तहसिलदार , रामटेक यांना ताबडतोब दिली . व प्रशासनाने तातडिने चौकशी पंचनामे करूण , नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत करावी अशी मागनीं केली.

Advertisement
Advertisement