Advertisement

मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळण्याचेही केले आवाहन
नागपूर : स्थायी समिती सभापती श्री प्रकाश भोयर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे जाऊन कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस घेतली. यावेळी मेडिकल कॉलेज चे वैद्यकीय अधीक्षक डॉ अविनाश गावंडे उपस्थित होते.
Advertisement
यानंतर माध्यमांशी बोलतांना सभापती म्हणाले की, लस घेण्यात कोणतीही भीती नाही. कोरोनावरील धोका वाढतो आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आल्यामुळे या रोगापासून आपणास संरक्षण मिळणार आहे. या लसीचे काही दुष्परिणाम नसून जे पात्र आहेत त्या प्रत्येकाने ती घ्यावी.
सभापती म्हणाले लस उपलब्ध असली तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, हात धूत राहणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे तितकेच महत्वाचे आहे.
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement