| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, May 13th, 2020

  पत्रकार संघ तर्फे कोरोना फायटर ( नर्स ) यांचा भेट वस्तू देऊन केला गौरव

  रामटेक– 12 मे ला जागतिक नर्स दिन असतो . कोरोना महामारी मध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता संपूर्ण भारत देशाच्या नर्स आपल्याला सतत सेवा देत आहेत.

  कोरोनाच्या काळात त्या आपलं संपूर्ण सहयोग देत आहे.

  आय स्पेशालिस्ट डॉ , प्रशांत बावनकुळे यांचे नागपूर येथील हॉस्पिटल सारक्षी नेत्रालय हॉस्पिटल मध्ये ग्रामीण पत्रकार संघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष राकेश मर्जीवे यांनी परिचारिका दीन निम्मित कोरोना फायटर नर्स यांना भेट वस्तू देऊन गौरव केला व परिचारिका दीन साजरा केला.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145