Published On : Thu, Oct 21st, 2021

भाजपा आयटी सेल च्यावतीने वृक्षारोपण संपन्न.

नागपूर: रमणा मारूती धनवंत्रीनगर रिंग रोड येथे नुकत्याच झालेल्या भाजपा आयटी सेल चे शहर मंत्री विनय प्रकाश पारवे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात “वृक्षारोपण” जनजागृतीचे कार्यक्रम करण्यात आले. कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शहराचे महापौर दयाशंकर तिवारी, नगरसेवक पिंटू झेलके, सुमितजी मिश्रा, माजी नगरसेवक शिवा धात्रक यांच्या उपस्थित हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला

Advertisement
Advertisement

असून कार्यक्रमाचे उद्घाटन शहराचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक विशाल प्रदीप चौधरी यांनी केले तर आभार विनय पारवे यांनी मानले.

Advertisement

यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाना खेडेकर, सागर निंबाळकर, अक्षय ढोबळे, सुरज हजारे, योगेश धात्रक, संकेत चौधरी, अतुल बोडारे, स्वप्नील ठवकर, संजय देशमुख आणि शीतल नंदनवार यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम पार पडला व या सर्वांनी अत्तक परिश्रम घेतलेत.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement