Published On : Tue, May 8th, 2018

भाजप उमेदवार ९ मे रोजी नामांकन दाखल करणार

bjp-flag

Representational Pic

भंडारा: भंडारा-गोंदिया लोकसभा पोट निवडणूकीचे भाजपाचे उमेदवार नामांकन अर्ज उद्या दिनांक ९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे सादर करणार आहे.

नामांकन अर्ज सादर करण्यासाठी भाजपा उमेदवार कार्यकर्त्यांच्या मिरवणुकीसह जिल्हाधिकारी कार्यालयात पोचणार आहे. ही मिरवणूक जलाराम मंगल कार्यालय गांधी चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयात जाईल. भाजपाच्या भंडारा-गोंदियाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी १०:०० वाजता जलाराम मंगल कार्यालय येथे. हजारो संख्येने उपस्थित राहून नामांकन अर्जाच्या मिरवणुकीत सहभागी व्हावे. असे आवाहन भंडारा जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गोंदिया जिल्हा पालकमंत्री राजकुमार बडोले, जिल्हाध्यक्ष तारिक कुरेशी , निवडणूक सहप्रमुख माजी आमदार केशवराव मानकर , आ. चरण वाघमारे, आ. बाळा काशिवार , आ. रामचंद्र अवसरे, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, नगराध्यक्ष सुनील मेंढे, प्रदीप पडोळे, धनवंता राऊत, सौ. नीलिमा हुमणे, नगराध्यक्षा सोनाली देशपांडे, नगराध्यक्ष अशोक रहांगडाले, डॉ. खुशाल बोपचे, डॉ. प्रकाश मालगावे, दादा टीचकुले, माजी. खा. शिशुपाल पटले, सौ. रेखा भाजीपाले, रचना गहाणे, माजी आ. होमेश रहांगडाले, मा. आ. भजनदास वैद्य, हरीश मोरे, भेडसिंग नागपुरे, अल्ताफ हमीद , विनोद अग्रवाल, धनंजय मोहरकर, डॉ. युवराज जमईवार, राजकुमार गजभिये, नितीन कडव, राजेश बांते, डॉ. राधेश्याम अग्रवाल, माजी आमदार हेमकृष्ण कापगते, शिवराम गिर्हेपुंजे, कासीम जमा कुरेशी, भावराव तुमसरे, अरविंद भालाधारे, बाळा अंजनकर, प्रशांत खोब्रागडे, नरेश खरकाटे, रवि बोपचे, मुकेश थानथराटे, संतोष चौव्हाण, भाऊराव उके, नामदेव बारापात्रे, नायकराम भेंडारकर व भाजपाचे सर्व जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष व भंडारा-गोंदिया जिल्हा भाजपातर्फे करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement