Published On : Mon, Apr 1st, 2019

४ एप्रिलपर्यंत जन्म-मृत्यू दाखले मिळणार नाही!

नागपूर : तांत्रिक अडचणींमुळे नागपूर महानगरपालिका जन्म-मृत्यू विभागामार्फे देण्यात येणारे जन्म-मृत्यूचे दाखले ४ एप्रिलपर्यंत निर्गमित होणार नाही, अशी माहिती मनपाच्या ई-गव्हर्नस विभागामार्फत देण्यात आली आहे.

मनपा जन्म-मृत्यू विभाग मुख्यालय व दहा झोन स्तरावरून सन २०१५ पर्यंतचे जन्म-मृत्यू दाखले सॉफ्टवेअर बंद राहणार असल्यामुळे निर्गमित होणार नाहीत.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement