Published On : Tue, Aug 29th, 2017

कन्हान येथील विविध वार्डात भूमिपूजन संपन्न


कन्हान:
दलीत्तोर व नगरोत्थान योजने अंतर्गत 65 लक्ष निधी अंतर्गत सी.सी.रोड व सी.सी.नाली बांधकामाचे भूमीपूजन कन्हान येथील प्रभाग क्र.1, प्रभाग क्र.2, प्रभाग क्र. 3 प्रभाग क्र.4 मंध्ये करण्यात आला हे भूमिपूजन रामटेक विधान सभा क्षेत्राचे आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी साहेब यांच्या शुभहस्ते व कन्हान नगर परिषदेचे नगराध्यक्ष शंकर चाहांदे यांचा अध्यक्षते खाली व माजी अध्यक्षा आशाताई पनीकर, गेंदलाल काटोके, संगीताताई खोब्रागड़े, राखीताई परते,नरेश बर्वे,राजेश यादव,अजय लोंढे, मनोज कुरडकर, लक्ष्मीताई लाडेकर, शुष्माताई चोपकर, नीतूताई गजभिये,अनीताताई पाटिल,वैशालीताई डोनेकर, करुणाताई आष्टणकर,गणेश भोंगाडे, राजेंद्र शेंदरे , जयराम मेहरकुळे,विनोद किरपान , महेंद्र साबरे, महादेव लिल्हारे , कामेश्वर शर्मा, शैलेश शेळके, विनोद कोहळे, रिंकेश चवरे, हर्ष पाटिल यांच्या उपस्थित संपंन झाला.