Advertisement
नागपुर: आज शंकरनगर येथे भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगरातर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याला जयंती दिनी माल्यार्पण करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले, मंडळ अध्यक्ष शेखर कुर्यवंशी, यश सातपुते, अमर धरमारे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रितेश रहाटे, विशाल केचे, पुश्कर पोरशेट्टीवार, राकेश भोयर, करण यादव, प्रसाद मुजुमदार, संकेत कुकडे, आशुतोश भगत, वेदांत जोशी, मनमित पिल्लारे, अनिकेत ढोले, प्रतिक भंदिर्गे कार्यक्रमाला उपस्थित होते.