Published On : Wed, May 5th, 2021

टेकाडी येथे नागरिकांना मास्क वाटप करून जनजागृती

Advertisement

– ग्राम पंचायत टेकाडी (कोख) सरपंच सुनिता मेश्राम व ग्रा.पं.सदस्य यांचा उपक्रम

पारशिवनी : – तालुक्या तिल ग्राम पंचयत टेकाडी (को.ख.) येथे कोरोना चा प्रादुर्भाव दिवसे दिवस वाढत असल्यामुळे ग्राम पंचायत टेकाडी (को ख) द्वारे शासनाच्या प्रतिबंधक सर्व नियमाचे पालन करून गावात फिरून नागरिकांना मास्क वाटप करित कोरोना शी लढण्या विषयी जनजागृती करण्यात आली.

Gold Rate
June 152026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,300 /-
Gold 22 KT ₹ 1,40,300 /-
Silver/Kg ₹ 2,51,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

देशात, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, टेकाडी गावात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत अस ल्यामुळे शासनाच्या प्रतिबंधक नियमाचे पालन करून मास्क, सोशल डिस्टेसिंगचे पालन करित ग्राम पंचायत टेकाडी (कोख) च्या सरपंचा सौ सुनिताताई मेश्राम यांनी ग्राम पंचायत सदस्य अरुण सुर्यवंशी, सुरेखा कांबळे, सिधु सातपैसे,सौ.झोड मैडम व अन्य ग्राम पंचायत सदस्यासह ग्राम पंचायत कर्मचारी यांना सोबत गावात फिरून नागरिकांना मास्क वाटप करित कोरोना आजाराशी लढण्या विषयी जानजागृती करण्यात आली.

तसेच गावातील नागरिकांनी कोरोना सारख्या घातक महामारी विषाणु पासुन वाचण्याकरिता मास्क, सेनिटाइजर, सोशल डिस्टेसिंगचे पालन करावे, विना कामाने घरा बाहेर पडु नये, गर्दी जाणे टाळावे या शासनाच्या प्रतिबंधात्मक नियमाचे काठेकोरपणे पालन करून आपल्या व आपल्या परिवाराची काळजी घेत घरीच राहावे असे कडकडीचे आवाहन ग्राम पंचायत टेकाडी (कोख) सरपंचा सौ सुनिताताई मेश्राम यांनी नागरिकांना केले.

Advertisement
16 नगरसेवकों ने गुटनेता बदलने की मांग ... #latestnews #politicsnews #maharashtranews #maharashtra

16 नगरसेवकों ने गुटनेता बदलने की मांग ... #latestnews #politicsnews #maharashtranews #maharashtra

स्कॉर्पियो-पिकअप की भीषण टक्कर, तीन घायल ...#news #latestnews #update #maharashtranews

स्कॉर्पियो-पिकअप की भीषण टक्कर, तीन घायल ...#news #latestnews #update #maharashtranews

बेमौसम बारिश से गर्मी से राहत ...#news #latestnews #maharashtranews #vidarbha

बेमौसम बारिश से गर्मी से राहत ...#news #latestnews #maharashtranews #vidarbha

बच्चू कडू पर वानखड़े का पलटवार.. #maharashtranews #politicsnews #latestnews

बच्चू कडू पर वानखड़े का पलटवार.. #maharashtranews #politicsnews #latestnews

कुस्तीगीर परिषद को हाईकोर्ट से झटका.. #maharashtranews #latestnews #wardha

कुस्तीगीर परिषद को हाईकोर्ट से झटका.. #maharashtranews #latestnews #wardha

पेपर लीक, बेरोजगारी पर सरकार घिरी ...#breakingnews #news #maharashtranews #vidarbha #nagpurnews

पेपर लीक, बेरोजगारी पर सरकार घिरी ...#breakingnews #news #maharashtranews #vidarbha #nagpurnews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges