Published On : Wed, Sep 13th, 2017

अज्ञात 3 आरोपिणी अंधारात लुटले 6500 रु

कन्हान: पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत महामार्ग क्र 7 वरील टर्निंग वर मंगलवार रात्रि ला 9 वाजता फिर्यादि कृष्णा करंडे 45 वर्ष रा.खंडाळा घरी जात अस्ताना लग्वी करण्या करीता थांबला अस्ता अज्ञात लाल रंगा च्या दुचाकी वाहन वर 3 आरोपी नी फिर्यादिला मारहाण केलि व त्याच्या जवडिल 6500 रु लूटले फिर्यादि च्या चेहरल्या ला व कमर वर मार व मुका मार लागले असून कन्हान पोलीस स्टेशन ला तक्रार केलि आहे व पुढील तपास पोलीस करीत आहे.

तर याच कन्हान ते तारसा मार्गा वर या अगोधर सुद्धा हेच प्रकार बरेचदा झाला असून या ठिकाणी अपघात ही होत असतात व याचे मुळ कारन मार्गा वरील स्टेट लाइट बंद राहत असल्यानी हा प्रकार जास्त होतो.

तरि पन या काहि बाबी ला लक्ष्यात घेऊन रात्रि ला पोलीस गस्त वाढवीन्याचे अर्ज पोलिस देवानंद लोनारे यांना गट ग्राम पंचायत खंडाळा गांववाशी यांनी केलि आहे, व हे अर्ज देतांना सरपंच रविंद्र केने, जयंत कुंभलकर, सुनील लक्षणे, रोशन करंडे, राजेश करंडे, मनीष चौधरी, धर्मा राउत, आकाश राउत, किरण कुंभलकर उपस्थित होते