Published On : Fri, Apr 23rd, 2021

आमदार निधीतून रेमडेसेवीरची परवानगी द्या : आ.कृष्णा खोपडे

उक्त मागणीचे पत्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना इमेल व्दारे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.

पत्राची प्रत सोबत संलग्न आहे.