Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

| | Contact: 8407908145 |
Published On : Thu, Dec 6th, 2018

मॉ जगदम्बा मंदिरात दानपेटीतील पैशाची चोरी

theft

.

कन्हान : रामनगर गुरफुडे लेआऊट कन्हान येथील मॉ जगदम्बा मंदिरातील दानपेटीचे कुलुप तोडुन अञात चोरांनी त्यातील पैशाची चोरी करून पसार झाले .

गुरूवार ( दि.५) ला सायंकाळी ८ वाजता दरम्यान अञात चोरांनी मंदिरात प्रवेश करून मॉ जगदम्बा मातेच्या मुर्ती जवळ ठेवण्यात आलेल्या दानपेटीचे कुलुप तोडुन त्यातील अंदाजे ९ ते १० रूपयाची चोरी करून चोर पसार झाले .

मॉ जगदमम्बा सेवा समिती रामनगर कन्हान चे पदाधिकारी सुनिल लाडेकर हे ८.३० वाजता दरम्यान मंदीर बंद करण्यास गेले असता मंदिरातील दानपेटीचे कुलुप तोडलेले दिसताच आजुबाजुला राहणाऱ्या समिती पदाधिकारी यांना बोलावुन दानपेटी बघितली तर त्यातील नवरात्री पासुन जमा असलेले अंदाजे ९ ते १० हजार रूपये चोरी झाल्याने कन्हान पोलीस स्टेशनला चोरीची माहिती दिली असता पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन अञात चोरांचा तपास सुरू केला आहे .

Stay Updated : Download Our App
Mo. 8407908145