Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Mar 8th, 2021

  सोमवारी ९ प्रतिष्ठानांवर कारवाई

  नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता. ८ मार्च) रोजी ९ दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. ६३,००० चा दंड वसूल केला.

  त्रिमुर्तीनगर येथे घरी होणा-या लग्न समारंभात सामाजिक अंतर न पाळण्यासाठी रु ५००० चे दंड वसूल केले. पथकानी ९५ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

  मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145