Published On : Wed, Mar 3rd, 2021

बुधवारी ५ प्रतिष्ठानांवर कारवाई

Advertisement

नागपूर : नागपूर महानगपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. ३ मार्च) रोजी ५ दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. ४५,००० चा दंड वसूल केला. पथकानी ९१ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.