नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. १५ जून) रोजी १३ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ७५,००० चा दंड वसूल केला. पथकाने ६१ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
Gold Rate
Sept 16,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT
₹ 1 52,400 /-
Gold 22 KT
₹ 1,41,400 /-
Silver/Kg₹ 2,33,000/-
Platinum
₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above