Published On : Fri, Apr 23rd, 2021

शुक्रवारी १३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर, ता.२३ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. २३ एप्रिल) रोजी १३ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १,३२,००० चा दंड वसूल केला. हिंद पॅथालाजी लॅब, व्हेरायटी चौक, सीताबर्डी यांना जैविक कचरा सामान्य कच-यासोबत टाकण्यासाठी रु ५००० चा दंड केला.

पथकाने ८० प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement