Published On : Tue, Mar 12th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील शिंगाड्याच्या पिठातून झालेल्या विषबाधा प्रकरणी सरोज नमकीन कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा !

Advertisement

नागपूर : शहरात महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त खरेदी केलेल्या शिंगाड्याच्या पिठातून विषबाधा झाल्यानंतर शंभरहून अधिक नागरिकांची प्रकृती बिघडली.

या प्रकरणात पोलिसांनी सरोज नमकीन कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हिंगणा पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. शिंगाड्याचा पिठापासून तयार केलेले खाद्यपदार्थ खाऊन नागरिकांना उलट्या, मळमळणे, पोटात दुखणे व अतिसाराची लक्षणे दिसून आली.

Gold Rate
June 12 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 48,200 /-
Gold 22 KT ₹ 1,37,400 /-
Silver/Kg ₹ 2,41,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सात जणांची प्रकृती खराब झाली व त्यांना शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णांनी हिंगण्यातील गोपाळ हॉटेल व गुरुकृपा किराणा स्टोअर्स येथून शिंगाड्याच्या शेवेचे पाकिटं विकत घेतले होते. पोलिसांनी रुग्ण व दुकानदारांचे बयाण घेतले, तसेच तो माल तपासणीसाठी पाठविला. यानंतर कारवाई करत पोलिसांनी सरोज नमकीन कंपनीचे मालक व वितरक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

सतीश उके ने मामलों पर उठाए सवाल; दबाव में शिकायत दर्ज कराने का दावा #nagpurnews #LatestNews

सतीश उके ने मामलों पर उठाए सवाल; दबाव में शिकायत दर्ज कराने...

दो दुष्कर्म मामलों से शहर मै मची सनसनी #nagpurnews #crime #latestnews

दो दुष्कर्म मामलों से शहर मै मची सनसनी #nagpurnews #crime #latestnews

गिट्टी खदान में हथियारों के जखीरे का भंडाफोड़ ...#latestnews #crime  #nagpurnews #maharashtranews

गिट्टी खदान में हथियारों के जखीरे का भंडाफोड़ ...#latestnews #crime #nagpurnews #maharashtranews

नई पानी की टंकी में नहा रहे नाबालिग बच्चे ... #latestnews #newsupdate #nagpurnews #maharashtranews

नई पानी की टंकी में नहा रहे नाबालिग बच्चे ... #latestnews #newsupdate...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges