Published On : Thu, Apr 11th, 2019

Lok Sabha Election 2019; नितीन गडकरी यांनी केले कुटुंबियांसमवेत मतदान

Advertisement

नागपूर: लोकसभेसाठी उभे असलेले भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी आज सकाळी आपल्या पत्नी कांचन गडकरी व कुटुंबियांसह टाऊन हॉल येथे मतदान केले. त्यांच्या समर्थकांसह नागरिकांनी त्यांना मोठ्या संख्येने पाठिंबा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

Gold Rate
04Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,500 /-
Gold 22 KT ₹ 1,12,100 /-
Silver/Kg ₹ 1,48,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement