Published On : Sat, Jul 14th, 2018 By Nagpur Today आदित्य ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट Advertisement मुंबई: युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी आदित्य ठाकरे यांना राजभवन येथील भूमिगत ब्रिटिशकालीन बंकरच्या संवर्धन व परिरक्षणाच्या कामाबद्दल माहिती दिली. Watch LIVE TV Shop@NAGPUR GET YOUR OWN WEBSITE FOR ₹9,999 Domain & Hosting FREE for 1 Year No Hidden Charges Advertisement Advertisement Gold Rate Apr 18 2026 - Time 10.30Hrs Gold 24 KT ₹ 1,54,200 /- Gold 22 KT ₹ 1,43,500 /- Silver/Kg ₹ 2,59,800/- Platinum ₹ 90,000/- Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above