Published On : Sat, Jan 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर मनपा निवडणूक : भाजपचे वर्चस्व, प्रभागनिहाय सर्व विजयी उमेदवारांची नावे जाहीर!

Advertisement

नागपूर -नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, भारतीय जनता पक्षाने (भाजप) शहराच्या राजकारणावर आपली पकड आणखी मजबूत केली आहे. एकूण १५१ जागांपैकी भाजपने तब्बल १०२ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. या घवघवीत यशामुळे नागपूर महापालिकेवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे.

विरोधकांना या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला असून त्यांना ३५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर एआयएमआयएमने ६ जागांवर विजय मिळवत आपली उपस्थिती नोंदवली आहे.

Gold Rate
17 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,42,600/-
Gold 22 KT ₹ 1,32,600 /-
Silver/Kg ₹ 2,83,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रभागनिहाय विजयी उमेदवार-

प्रभाग १
• महेंद्र धनविजय — भाजप
• सुषमा चौधरी — भाजप
• प्रमिला माथराणी — भाजप
• वीरेंद्र कुकरेजा — भाजप
प्रभाग २
• भावना लोणारे — काँग्रेस
• दिनेश यादव — काँग्रेस
• संगीता पाटील — काँग्रेस
• मनीष बानसोड — काँग्रेस
प्रभाग ३
• किरण मणपिया — भाजप
• पवन कोये — एआयएमआयएम
• सोफिया आसिफ शेख — एआयएमआयएम
• अलीशा फहीम खान — एआयएमआयएम
प्रभाग ४
• निरंजन पाटील — भाजप
• शेषराव गोतमारे — भाजप
• मनीष अतकरे — भाजप
• रामदास साहू — भाजप
प्रभाग ५
• लक्ष्मी हत्तीथेले — भाजप
• रमा उईके — काँग्रेस
• अभिरुची राजगिरे — भाजप
• संजय चव्हरे — भाजप
प्रभाग ६
• रेखा पाटील — इंडियन मुस्लिम लीग
• अन्सारी मोहम्मद मुजतबा — इंडियन मुस्लिम लीग
• सायमा फैय्याज कुरेशी — इंडियन मुस्लिम लीग
• असलम खान मुल्ला — इंडियन मुस्लिम लीग
प्रभाग ७
• कल्पना ड्रोंकार — काँग्रेस
• आसिफ शेख — काँग्रेस
• हर्षला संजय जयस्वाल — बसपा
• अभिषेक शांभऱकर — काँग्रेस
प्रभाग ८
• सय्यद मुस्कान — काँग्रेस
• अन्सारी सिराज अहमद — काँग्रेस
• अन्सारी सैय्यदा बेगम — काँग्रेस
• वसीम खान — काँग्रेस
प्रभाग ९
• विवेक निकोसे — काँग्रेस
• प्रगती यादव — काँग्रेस
• मेरिस्टेला डिव्हा उसरे — काँग्रेस
• गौतम आंबाडे — काँग्रेस
प्रभाग १०
• सुनिता टभाणे — काँग्रेस
• सरस्वती सलामे — काँग्रेस
• सीमा दवरे — काँग्रेस
• प्रमोद ठाकूर — काँग्रेस
प्रभाग ११
• मंजुषा चाचेकर — काँग्रेस
• स्नेहल ठाकरे — काँग्रेस
• ममता ठाकूर — भाजप
• शैलेश पांडे — काँग्रेस
प्रभाग १२
• दर्शनी धवड — भाजप
• माया एवनाटे — भाजप
• साधना बार्डे — भाजप
• विक्रम ग्वालवंशी — भाजप
प्रभाग १३
• योगेश पाचपोरे — भाजप
• ऋतिका मसराम — भाजप
• वर्षा चौधरी — भाजप
• विजय होळे — भाजप
प्रभाग १४
• योगिता तेलंग — भाजप
• माधुरी टेकाम (फुलसुंगे) — भाजप
• विनोद कन्हेरे — भाजप
• अभिजीत प्रभुकांत झा — काँग्रेस
प्रभाग १५
• पूजा पाठक — भाजप
• सुनील हिरणवार — भाजप
• धनश्री देशपांडे — भाजप
• विनय दानी — भाजप
प्रभाग १६
• लखन येवरवार — भाजप
• तारा ओमप्रकाश यादव — भाजप
• वर्षा दिलीप चौधरी — भाजप
• सुनील दांडेकर — भाजप
प्रभाग १७
• सुजाता कोंबाडे — काँग्रेस
• सुहास नानवटकर — काँग्रेस
• कांचन चव्हाण — काँग्रेस
• मनोज साबळे — भाजप
प्रभाग १८
• सुधीर ऊर्फ बंडू राऊत — भाजप
• सारिका नंदुरकर — भाजप
• वैशाली उदापूरकर — भाजप
• सचिन नाईक — भाजप
प्रभाग १९
• विद्या कन्हेरे — भाजप
• संजय बालपांडे — भाजप
• प्रमिला गौर — भाजप
• दीपक मोहन पटेल — काँग्रेस
प्रभाग २०
• तुषार लरोकर — भाजप
• स्वाती किशोर भिसीकर — भाजप
• रेखा निमजे — भाजप
• हेमंत बार्डे — भाजप
प्रभाग २१
• चेतना निमजे — भाजप
• रामभाऊ अंबुलकर — भाजप
• आभा बिज्जू पांडे — राष्ट्रवादी (अजित पवार गट)
• संजय अवचट — भाजप
प्रभाग २२
• कल्पक भानारकर — भाजप
• उमा देशमुख — भाजप
• कल्पना शर्मा — भाजप
• श्रीकांत आगलावे — भाजप
प्रभाग २३
• बाळू रारोकर — भाजप
• अर्चना पाडोळे — भाजप
• संतोष लड्ढा — भाजप
• नरेंद्र ऊर्फ बाळ्या बोरकर — भाजप
प्रभाग २४
• दुर्गेश्वरी कोसेकर — भाजप
• अरुण हरोडे — भाजप
• सरिता कवरे — भाजप
• प्रदीप पोहणे — भाजप
प्रभाग २५
• शीतल रारोकर — भाजप
• राजेश्वर दिवटे — भाजप
• महेश्वरी बिसेन — भाजप
• दीपक वाडीभस्मे — भाजप
प्रभाग २६
• शुभम मोटघरे — काँग्रेस
• सीमा धोमणे — भाजप
• शारदा सुरेश बरई — भाजप
• बंटी कुकडे — भाजप
प्रभाग २७
• प्रवीण गीरे — भाजप
• राजनी वानखेडे — भाजप
• दिव्या धुर्डे — भाजप
• निलेश गायदाणे — भाजप
प्रभाग २८
• विजय झलके — भाजप
• मंगला गवारे — शिवसेना (उद्धव ठाकरे गट)
• नीता ठाकरे — भाजप
• किशोर कुमेरिया — शिवसेना (उद्धव ठाकरे गट)
प्रभाग २९
• लीला हठीबेड — भाजप
• योगेश माडवी — भाजप
• ज्योती देवघरे — भाजप
• अजय बोधारे — भाजप
प्रभाग ३०
• वर्षा डोंगरे — एआयएमआयएम
• संजय महाकाळकर — काँग्रेस
• तसनीम परवीन नियामत खान ताजी — एआयएमआयएम
• अब्दुल रहीम अब्दुल गफ्फार पटेल — एआयएमआयएम
प्रभाग ३१
• गणेश चारलेवार — शिवसेना (शिंदे गट)
• चंद्रकांत खंगार — भाजप
• मंगला म्हास्के — भाजप
• मानसी निखिल शिमले — भाजप
प्रभाग ३२
• सान्वी तरुडकर (शेंडे) — भाजप
• रितेश पांडे — भाजप
• रुपाली पार्शु ठाकूर — भाजप
• राम कुंभाळकर — भाजप
प्रभाग ३३
• अंकित चौधरी — भाजप
• मनोज गावंडे — काँग्रेस
• शीला दिनेश तराळे — काँग्रेस
• भारती बुंडे — भाजप
प्रभाग ३४
• नागेश मंकार — भाजप
• मनीषा नागरधनकर — भाजप
• मंगला खेकरे — भाजप
• बाबाराव तायडे — भाजप
प्रभाग ३५
• संदीप गवई — भाजप
• पूजा भुगावकर — भाजप
• विशाखा मोहोड — भाजप
• रमेश भंडारी — भाजप
प्रभाग ३६
• अमोल नाना शामकुळे — भाजप
• माया अरविंद हाडे — भाजप
• शिवानी दानी — भाजप
• ईश्वर रामकृष्ण ढेंगले — भाजप
प्रभाग ३७
• निधी नितीन तेलगोटे — भाजप
• संजय उगले — भाजप
• अश्विनी जिचकर — भाजप
• दिलीप डिव्हे — भाजप
प्रभाग ३८
• शैलेन्द्र श्रीराम डोरले — काँग्रेस
• कुमुदिनी प्रफुल्ल गुदधे — काँग्रेस
• महेश्वरी मितराम पाटले — भाजप

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement