नागपूर : दिनांक १२.०९.२०२३ (रविवार) रोजी दिवाळी निमित्याने ऑरेंज लाईन (आटोमोटिव्ह चौक पार्क ते खापरी मेट्रो स्टेशन) आणि अँक्वा लाईन(प्रजापती नगर ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन) वरील प्रवासी सेवा सकाळी ६.०० ते सायंकाळी ६.०० वाजता पर्यंत सुरु राहील. शेवटची प्रवासी सेवा ६.०० वाजताची असेल,दिनांक १३.०९.२०२३ पासून ऑरेंज लाईन आणि अँक्वा लाईनवरील प्रवासी सेवा नेहमी प्रमाणे पूर्ववत होईल याची प्रवाश्यानी नोंद घ्यावी.
Published On :
Fri, Nov 10th, 2023
By Nagpur Today
रविवार रोजी ऑरेंज आणि अँक्वा लाईन येथील प्रवासी सेवा सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजता पर्यंत
Advertisement
