Published On : Mon, Feb 20th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नासुप्र येथे श्री. आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी

Advertisement

नागपूर: सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात आज सोमवार, दिनांक २० फेब्रुवारी रोजी श्री. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

‘नासुप्र’चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. विनीत खडसे यांच्याहस्ते श्री. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

Gold Rate
23 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,36,300/-
Gold 22 KT ₹ 1,26,800/-
Silver/Kg ₹ 2,10,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी ‘नासुप्र’चे लेखा अधिकारी श्री. मनोज मते, शाखा अधिकारी श्री. डे आणि शाखा अधिकारी माया बागडे तसेच ‘नासुप्र व नामप्रविप्रा’चे अन्य अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement