गणेश मंदिर नविन सुभेदार येथे दि. .९ तारखेला रविवारी मोठा हेल्थ कॅम्प घेण्यात आला. कॅम्प मध्ये निःशुल्क BP, .SUGAR, .EYE CHECKUP, .ECG, MEDICAL DRNTAL HOSPITAL CHECKUP, CHEST X-RAY बुस्टर डोज आयुर्वेदिक हाॅस्पिटलच्या गायनिक डॉ. याच्या कडुन महीलांची तपासणी करुन मोफत औपधी वाटप करण्यात आले.
या कॅम्पमध्ये मेडिकलचे डेन्टल डॉ. अनिकेत धोटेची टीम आय चेकपसाठी सार्थक संस्था धर्मार्थ दवाखाना डॉ. संजय लहाने टीम बीपी सुगर ईसीजी जनरल चेकपसाठी लाइफ लाइन हाॅस्पिटल वाडोठा डॉ. टीम छातीचे एक्सरेसाठी दिशा फांन्डेशनची टीम व इतर चेकप साठी बिडीपेठ कार्पोरेशन दवाखाना म.न.पा ची टीम होती अश्या सर्व लोकांच्या सहकार्याने संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे माथाडी कामगार सेना नागपूर शहर अध्यक्ष सिद्धूजी कोमजवर व गणेश मंदिर पंच कमेटी शैलेश देशमुख, सुमीत मोहोड, गणेश पाटील, रवि म्हैसकर, मनिष पाटील, सुभाष भुरले, सुनील बेलसरे ,अजय सज्जनवार, सचिन चिकटे, विनोद राखुंडे, राजु दिघडे, नितीन जैस्वाल, सुरज मडावी, तर्फे करण्यात आले. याकॅम्पमध्ये 385 लोकांनी उपस्थित दर्शविली.