Published On : Mon, Oct 3rd, 2022
By Nagpur Today Nagpur News

शिवशक्ती नगरात जय दुर्गा माता मंदिरा तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी.

Advertisement

दक्षिण नागपूर येथील शिवशक्ती नगरात रविवारी 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त जय दुर्गा माता मंदिर, शिवशक्ती नगर नं. 2 येथे महात्मा गांधींच्या फोटोला माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरस्वती नगर येथील प्रशांत पवार यांनी गांधीजींच्या विचारावर दोन शब्द महत्त्वाचे सांगितले महात्मा गांधींनी अहिसेंच्या मार्गावर चालण्याची शिकवण दिली होती.

महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांच्या पत्नीचे नाव कस्तुरबा होते. हे सर्व यावेळी त्यांनी पटवून दिले आणि आपले दोन शब्द संपविले. याप्रसंगी प्रामुख्याने चंदुभाऊ लोणारे, गजानन गायकवाड, प्रशांत पवार, आशिष काळे, यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

Gold Rate
02 Aug 2025
Gold 24 KT 99,800 /-
Gold 22 KT 92,800/-
Silver/Kg ₹ - ₹- ₹1,11,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यावेळी ज्येष्ठ नागरिक, सदाशिव पेशकर, पुरुषोत्तम नरसिंगकर, अविनाश नगरकर, दिलीप पटले, सदाशिव पेशकार, सारंग पेश्कर, आरव पेशाकर, विघ्नेश शिंदे, महेश मानकर, सुरेंद्र कांदे तसेच महिला मंडळ, सौ.सुमन गायकवाड, ज्योती गायकवाड, नंदिनी पवार, निकिता जाधव, किरण काळे, ममता शिंदे तसेच वस्तीतील सर्व नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement