Published On : Mon, May 10th, 2021

२६हजार८०४ लोकांचे लसीकरण करण्यात आले

पारशिवनी :-पारशिवनी तालुकात लसीचा साठा संपुष्टात आल्याने शनिवारी पारशिवनी ग्रार्मिण रुग्णालय सह ग्रामीण भागातील पांच आरोग्य केन्द्र व १३ सह केंद्रां सह व सर्व गावांत व शिबीर लावले जात आहे. सर्व ठिकाणी लसीचा साठा मोठया प्रमाणात उपलब्ध आहे, . एकंदरीत पारशिवनीत लसीकरणाला प्रतिसाद मिळत असतानाच मुबलक प्रमाणात लसीचा साठाच उपलब्ध असुन लसीकरणाला बाधा येणार नाही अस जाणकारांचे म्हणणे आहे. तर शनिवारी पर्यत शहर व ग्रामीण भागातील एकुण १९ केंद्रावर एकूण २७ हजार ८०४ लोकांचे लसीकरण झाले

(१)ग्रामिण रुग्णालय येथे ५२४३
(२)दहेगाव जोशी प्रा आ केन्द्र येथे १८०३
(३)डोरली प्रा आ केन्दात २८४५
(४)नवेगाव खैरी प्रा आ केन्दात १३८७
(५)कन्हान प्रा आ केन्दांत ७९२४ लोकाना लशीकरण लावायात आले यात (१८वर्ष ते ४४वर्षा पर्यत १६३९ चा समावेश)असुन

Gold Rate
11 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,300 /-
Gold 22 KT ₹ 1,01,600 /-
Silver/Kg ₹ 1,25,200/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दररोज अधिकाधिक लसीकरण होत आहे. परंतु आता लसीकरणासाठी नागरिक तयार असताना लशिकरणात वेग आला असुन शानेवारी पर्यत ग्रामीण भागातील १९ केंद्रांवर म्हणजेच २६हजार ८०४लोकांचे लसीकरण झाले. यामध्ये आरोग्यसेवक, सह व्याधी व्यक्ती (कोमॉर्बिड) ज्येष्ठ नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स व ६१वर्षा वरिल अधिक जेष्ठ नगारीका एकुण ८७२०लोकानी लाशिकरण लावली, ४५ वर्ष पासुन ६०वर्ष पर्यत एकुण ८४७३लोकानी लशिकरण लावली ,व पारशिवनी तालुका १८वर्षांवरील ४४वर्ष पर्यत चे लाशिकरण तालुकात एक मात्र कन्हान प्राथमिक आरोग्य केद्रात याथिला प्राथोमक आरोग्य केन्द्र येथे शुरु असुन शानिवार पर्यत एकुण १६३९ व्यक्ती अशा लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला.

लसीचा पारशिवनी शहरातील ग्रमिण रुगणालय केंद्रावर एकूण ५ हजार २४३ लोकांचे लसीकरण झाले. यामध्ये ४१०० लोकांना लसीचा पहिला डोस, तर ११४३ लोकांना दुसरा डोस देण्यात आला पारशिवनी तालुकाचे .५प्राथमिक आरोग्य केन्द्र व १२उपकेन्द्र ,१नेहरू दवाखानात व तालुकाचे पाराशीवनी शहरातील ग्रामिणा रूग्णालायअसेएकुण१९केन्द्रान्दरे लाशिकरण चे डोज देण्यात येत आहे अशी माहीती तालुका वैद्यकिय अधिकारी प्रशांत वाद्य व तालुका कोरोणा विभाग प्रमुख डॉः तारीक अंसारी व ग्रामिणा रुग्णालय चे वैद्यकिय अधिकारी गजानन धुर्वे डॉ दिप्ति पुसदेकर, डॉः बर्वे , डॉः रवि शेडे, डॉ वैशालि हिगें, डॉ योगेश चोधरीयांनी दिली .

Advertisement
Advertisement