Published On : Fri, Apr 16th, 2021

शुक्रवारी १७ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. १६ एप्रिल) रोजी १७ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १,४५,००० चा दंड वसूल केला.

पथकाने ‍तिरपुडे रुग्णालय, ग्रामीण आर.टी.ओ.चौक, कामठी रोडवर सामान्य कच-यासोबत जैविक कचरा टाकण्यासाठी १५००० रुपयांचा दंड केला.

Gold Rate
Feb20 th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,400 /-
Gold 22 KT ₹ 1,44,500 /-
Silver/Kg ₹ 2,47,200 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पथकाने ६३ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement