Published On : Tue, Jun 16th, 2020

Viral Audio: कापसे ले आऊट मधील रोडाच्या खराब स्थितीवर BJP नेत्यानचे राजकारण

Advertisement

नागपुर: नगरसेवक दिलीपजी दिवे साहेब शिक्षण सभापती यांना कापसे ले आऊट दिनदयाल नगर नागपूर मधील रोड ची खराब स्थिती व पडलेल्या गड्डाचे फोटो काढून पाठविले असता त्यांनी गजानन कापसे (जनसेवक) व महामंत्री भाजपा ओबीसी मोर्चा दक्षिण-पश्चिम मंडळ यांचे सोबत कसे बोलले ते आपण ऐकावे जबाबदार भाजपा पदाधिकारी चा हा अपमान केला आहे.

Gold Rate
02 Aug 2025
Gold 24 KT 99,800 /-
Gold 22 KT 92,800/-
Silver/Kg ₹ - ₹- ₹1,11,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

Advertisement
Advertisement