Published On : Sun, Nov 11th, 2018

मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्नी अमृता फडणवीस तसेच कन्या दिविजा यांच्यासह राज्यपाल चे विद्यासागर राव यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्र्यानी राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.