नागपूर: पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांचे बुधवार, दिनांक 6 सप्टेंबर 2017 रोजी दुपारी 4.55 वाजता मुंबईहून नागपूर विमानतळावर आगमन.
दुपारी 5.30 वाजता महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ येथील बाबु जगजीवन राम मुलींचे वसतीगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती.
रात्री 8.40 वाजता नागपूर येथून विमानाने पुण्याकडे प्रयाण.
Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT
₹ 1 53,400 /-
Gold 22 KT
₹ 1,42,300 /-
Silver/Kg₹ 2,31,200/-
Platinum
₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above