Published On : Fri, Jun 5th, 2020

कोरोना प्रादुर्भाव पोलिसांच्या उत्कृष्ट कार्यासाठी 75 हजार रुपयांचा धनादेश गृहमंत्र्यांना सुपूर्द

Advertisement

नागपूर : सुप्रसिद्ध कृषी तज्ज्ञ मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु व साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटरचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलिस विभागाने केलेल्या अत्युकृष्ट सेवेबद्दल पोलिस कल्याण निधीसाठी 75 हजार रुपयांचा धनादेश गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज दिला.

कोरोनाच्या संदर्भात लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात पोलिस यंत्रणेने अत्यंत चोख बंदोबस्त ठेवून अहोरात्र सेवा बजावली. कोरोना योद्ध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉ. सी. डी. मायी यांनी केंद्रशासनाच्या मिळणाऱ्या दोन महिन्यांची पेन्शन रुपये 75 हजार पोलिस कल्याण निधीला दिली आहे. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते कृतज्ञता निधी स्वीकारला.

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

डॉ. सी. डी. मायी हे जगप्रसिद्ध कापूस शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. श्री. मायी ॲग्रिकल्चर फायनान्स कार्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष असून भारत सरकारच्या कृषी मंत्रालयात कृषी आयुक्त, कॉटन रिसर्च सेंटरचे डायरेक्टर, ॲग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्डाचे अध्यक्ष, आयएसएएए व एबीएनई या आंतरराष्ट्रीय संस्थेवर सुद्धा डॉ. मायी यांनी काम केले आहे.

Advertisement
Advertisement
छात्र आंदोलन को राजनीतिक रंग देना दुर्भाग्यपूर्ण #ChandrashekharBawankule #MaharashtraNews #protest

छात्र आंदोलन को राजनीतिक रंग देना दुर्भाग्यपूर्ण #ChandrashekharBawankule #MaharashtraNews #protest

दिल्ली आंदोलन के बाद नागपुर युवक का बड़ा दावा! #nagpurnews  #StudentProtest #connaughtplacedelhi

दिल्ली आंदोलन के बाद नागपुर युवक का बड़ा दावा! #nagpurnews #StudentProtest #connaughtplacedelhi

अमरावती में आंबेडकरी संगठनों का विशाल मार्च #vidarbhanews #amravati #vidarbha  #newsupdate

अमरावती में आंबेडकरी संगठनों का विशाल मार्च #vidarbhanews #amravati #vidarbha #newsupdate

अमरावती में कांग्रेस का जोरदार विरोध प्रदर्शन #vidarbhanews #amravati #newsupdate #maharashtranews

अमरावती में कांग्रेस का जोरदार विरोध प्रदर्शन #vidarbhanews #amravati #newsupdate #maharashtranews

छात्रों का मुद्दा उठते ही भावुक हुए अन्ना हजारे! #AnnaHazare #Maharashtra #Protest #Education #News

छात्रों का मुद्दा उठते ही भावुक हुए अन्ना हजारे! #AnnaHazare #Maharashtra #Protest...

नागपुर में एंटी नारकोटिक्स टीम का बड़ा एक्शन! #NagpurNews  #MDDrugs #AntiNarcotics #CrimeNews

नागपुर में एंटी नारकोटिक्स टीम का बड़ा एक्शन! #NagpurNews #MDDrugs #AntiNarcotics #CrimeNews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges