
Representational Pic
नागपूर : उपराजधानी नागपूर शहरात स्वाईन फ्ल्यूची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. शहरातील विविध रुग्णालयात बुधवारी तब्ब्ल सहा जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळं शहरात महिन्याभरात स्वाईन फ्ल्यू ने दगावणाऱ्यांचा आकडा १२ वर गेला आहे. यामुळं आरोग्य विभागाचे धाबे ही दणाणले आहेत.
सौम्या खातून ,नांदूबाई येन्नवार , बबिता ठाकरे, कल्पना रहमतकर , सौम्या शहा , मीना सरोदे अशी स्वाईन फ्ल्यूने बळी घेतलेल्या रुग्णांची नावे आहेत. यापैकी एकावर मेडिकल, दोघांवर मेयो तर तिघांवर क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरू होते. एकाच दिवशी स्वाईन फ्ल्यूने ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...
चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate



