मेराकी थिएटर आयोजित ‘ शालेय रंगमंच २०२३’ नाट्य महोत्सवात म.न.पा. शाळेतील विद्यार्थ्यांनी तीन नाटके सादर करून एकमेकांच्या नाटकांचा घेतला आस्वाद

Advertisement नागपूर: मेराकी परफॉर्मिंग आर्ट्स ऑर्गनायझेशन, नागपूर द्वारे ‘शालेय रंगमंच 2023 – सत्र 1’ उपक्रमा नंतर सदर महोत्सवाच्या दुसऱ्या सत्राचे काल यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले . ज्यामध्ये 09 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी या कालावधीत नागपूर महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना नाटकाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्याबरोबरच तीन नाटकं पण तयार … Continue reading मेराकी थिएटर आयोजित ‘ शालेय रंगमंच २०२३’ नाट्य महोत्सवात म.न.पा. शाळेतील विद्यार्थ्यांनी तीन नाटके सादर करून एकमेकांच्या नाटकांचा घेतला आस्वाद