युवासेना नागपुर शहर तर्फे नागपुर महानगर पालिका आयुक्त मा.राधाकृष्णन याना निवेदन
युवासेना नागपुर शहर तर्फे नागपुर महानगर पालिका आयुक्त मा.राधाकृष्णन यांना युवासेना जिल्हा युवा अधिकारी हितेशजी यादव यांच्या मार्गदर्शन मध्ये युवासेना शहर सचिव गौरव गुप्ता याच्या नेतृत्वत निवेदन देण्यात आले
यात आयुक्त मोहोदयाना नागपुर शहरातील भांडेवाडी डम्पिंग यार्ड च्या रस्त्यावर मोठे गाड्या जात अस्तानी त्यावर कचरा भरलेल्या गाड़ीवर ताडपतरी न झाकुन गाड्या नेत असतात आणि त्यामुळे प्रदूषण होते
आणि तोच कचरा रस्त्यावर पडलेला असतो त्या मुळे कचरा संकलन करणाऱ्या B.V.G.कंपनी ला दंड कारावास व योग्य कार्यावाही करण्यात यावी असे सांगिन्यत आले व रसत्याची दूरदशा अतिशय खराब झालेली आहे ते ही लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात येईल ही आश्वासन दिले या वेळी प्रामुख्याने युवासेना शहर प्रमुख अक्षय मेश्राम ,उपजिलाधिकारी आकाश पांडे व निखिल शर्मा उपस्थित होते…