नागपूरच्या यशोधरा नगर बुद्ध विहारजवळ एकाची हत्या !
नागपूर : नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विश्वदीप बुद्ध विहाराजवळ गुरुवारी पहाटे एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली आहे. भरत उके असे मृतकाचे नाव असून, संशयित आरोपी बंटी गटकरे हा फरार आहे. या हत्येमागील कारण अद्यापही अस्पष्ट असून ...
Video: Man killed near Buddha Vihar in Yashodhara Nagar, Nagpur
Nagpur: A shocking incident of murder took place near the Vishwadeep Buddha Vihar, located within the jurisdiction of Yashodhara Nagar Police Station, in the early hours of Thursday. The victim has been identified as Bharat Ukey, and the primary suspect,...