टिल्लू पंप लावणाऱ्यांची आता गय नाही
नागपूर: टिल्लू पंप लावणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिली. सोमवारी (ता.२६) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित जलप्रदाय समितीच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला समिती उपसभापती श्रद्धा पाठक, समिती सदस्य प्रदीप पोहाणे,...