खासदार उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर

सातारा : राजधानी महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शाही घरण्याकडून देण्यात येणारा शिवसन्मान पुरस्कार वितरण सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी काल खासदार उदयनराजे भोसले यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. २७ मे रोजी होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Thursday, May 10th, 2018