महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शन हे महाराष्ट्राच्या संस्कृतीसह परिवर्तनाचे प्रतिबिंब – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर: ‘महाराष्ट्र माझा’ हे छायाचित्र प्रदर्शन केवळ छायाचित्रकारांच्या कलेचा आविष्कार नसून, सुंदर आणि सांस्कृतिक महाराष्ट्राचे प्रतिबिंब आहे. निसर्ग, व्यक्ती, संस्कृती, प्राणी, प्रथा व परंपरा यांचे उत्कृष्ट छायाचित्रण यात आहे. शिवाय शासकीय उपक्रमाने घडणारे परिवर्तनही यात बघायला मिळते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Wednesday, December 13th, 2017