मच्छीसाथ मटन मार्केटचे काम तातडीने पूर्ण करा!
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मच्छीसाथ येथे बांधण्यात येत असलेल्या मटन मार्केटचे काम वर्षभरापासून रखडले आहे. प्रशासकीय स्तरावर अडलेल्या ह्या कामातील अडचणी तातडीने दूर करा, असे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. मच्छीसाथ येथील मटन मार्केटच्या बांधकामात असलेल्या अडचणी आणि त्यावरील...