Alert : Corona takes first toll in Nagpur
Nagpur: A 68-year-old man from Satranjipura area who died on Sunday at Indira Gandhi Medical College and Hospital commonly known as Mayo Hospital, has tested positive for novel Corona Virus (Covid-19), conformed Anil Gadekar, DIO to Nagpur Today. The man...
मुंबई सेंट्रल ते अक्कलकोटसाठी शिवशाही स्लीपर
File Pic मुंबई : एसटी महामंडळाने मुंबई ते सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मार्गावर शिवशाही एसी स्लीपर सेवा सुरू केली आहे. त्यामुळे अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविक प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. ही बस मुंबई सेंट्रल ते अक्कलकोट मार्गावर धावणार...
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी सरकारचा संबंध नाही, भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
संभाजीनगर: शेतकरी आत्महत्यांचा सरकारशी कोणताही संबंध नाही. नोटाबंदी, जीएसटीमुळे शेतकरी आत्महत्या करत नसून त्याला वैयक्तिक कारणे असल्याचे वादग्रस्त वक्तव्य संभाजीनगरचे भाजप आमदार अतुल सावे यांनी केले . आमदार सावे यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे...
पावसाळय़ात तुंबणाऱ्या मुंबईची जबाबदारी सरकार, मेट्रो कॉर्पोरेशन घेणार का? – उद्धव ठाकरे
मुंबई : महापालिकेने यंदासाठी केलेल्या मान्सूनपूर्व सर्वेक्षणानुसार यावर्षी मुंबईतील २२५ ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापैकी ६० ठिकाणे दरवर्षी हमखास पाण्याखाली जातात. मात्र, मुंबईत सुरू असलेल्या विविध विकास कामांमुळे पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होणार हे नक्की आहे. मेट्रो...
संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्याकडून अभिवादन
मुंबई : संत सेवालाल महाराज यांच्या २७९ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी आमदार हरिभाऊ राठोड, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर, उपसचिव श्रीमती छाया वडते, अवर सचिव श्रीमती...