भंडारा गोंदियामधून राष्ट्रवादीकडून नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आला असून माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यांची लढत भाजपचे सुनील मेंढे यांच्याशी होणार आहे. भंडारा गोंदिया मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र, या ठिकाणाहून कोणी निवडणुक...

by Nagpur Today | Published 6 years ago
By Nagpur Today On Monday, March 25th, 2019