राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे: पालकमंत्री बावनकुळे
नागपूर: राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. देशाच्या स्वातंत्र्यदिनातिमित्त येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करतांना चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यावेळी खा.डॉ....