दीक्षाभूमीला 40, तर ड्रॅगन पॅलेसला 15 कोटी निधी उपलब्धतेस मान्यता
नागपूर: नागपुरातील प्रसिध्द दीक्षाभूमी व कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेंपलचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास व्हावा या दृष्टीने दीक्षाभूमीला 40 कोटी तर ड्रॅगन पॅलेस टेंपलला 15 कोटी निधीचा पहिला हप्ता शासनाने उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली असून रात्री उशिरा या निर्णयाचे शासकीय...
डॉ नितिन राऊत को कांग्रेस ने अनुसूचित जाती विभाग की अखिल भारतीय जिम्मेदारी सौंपी
नागपुर: राज्य के पूर्व कैबिनेट मंत्री डॉ नितिन राऊत को कांग्रेस ने बड़ी जिम्मेदारी देते हुए अनुसूचित जाति विभाग का अखिल भारतीय अध्यक्ष नियुक्त किया है। पार्टी में मिली ज़िम्मेदारी के बाद राऊत ने कहाँ की दीक्षा भूमि के विचारों को...
दीक्षाभूमीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सौंदर्यीकरण; 100 कोटींच्या प्रस्तावाला शासनाची मान्यता
मुंबई: नागपुरातील प्रसिध्द व पवित्र दीक्षाभूमी हे अ वर्ग पर्यटन स्थळ असून लाखो भाविक या स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात. ते पाहता दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास व सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कामासाठी नासुप्रने 100 कोटींचा प्रस्ताव तयार...
दीक्षाभूमीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सौंदर्यीकरण करणार
नागपूर: नागपुरातील प्रसिध्द व पवित्र दीक्षाभूमी हे अ वर्ग पर्यटन स्थळ असून लाखो भाविक या स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात. ते पाहता दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास व सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कामासाठी नासुप्रने 100 कोटींचा प्रस्ताव तयार...
मोदींकडून 125 कोटी देशवासीयांचा भ्रमनिरास, हार्दिक पटेल यांनी दीक्षाभूमीवरून साधला निशाणा
नागपूर: विमानातील प्रवाशांना योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी कुशल वैमानिकाची आवश्यकता असते. तद्वतच देशाच्या 125 कोटी लोकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी देशाला चांगल्या पंतप्रधानांची गरज आहे. मात्र, देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सपशेल अपयशी ठरल्याची टीका पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी नागपुरात...
धम्म चक्र प्रवर्तन दिन पर दीक्षाभूमि पर स्टॉल्स लगाने की इजाजत न मिलने पर भड़के दुकानदार
नागपुर: धम्मचक्र प्रवर्तन दिन को लेकर सोमवार को पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले द्वारा ली गयी बैठक में जमकर हंगामा हुआ। हंगामे की वजह बनी दीक्षाभूमि परिसर में स्टॉल्स लगाने की इजाजदत न दिया जाना। दरअसल यातायात नियमो की वजह से प्रशासन ने...
स्वच्छता आणि सुरक्षेला प्राधान्य द्या : महापौर नंदा जिचकार
नागपूर : नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीवर होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नागपूरची ओळख जगभरात करून देणारा सोहळा आहे. या सोहळ्यात देशभरातून येणाऱ्या भाविकांची योग्य व्यवस्था करण्यासंदर्भात तत्पर राहावे. दीक्षाभूमी परिसराची स्वच्छता आणि सुरक्षेला प्राधान्य द्या. कुठलीही अनुचित घटना होणार नाही याची...
दीक्षाभूमी कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा देत राहील – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
* दीक्षाभूमीला प्रधान मंत्री यांची भेट * डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली नागपूर: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी कोट्यवधी भारतीयांना निश्चितच प्रेरणा देत राहील. असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या...