धरमपेठ येथील ६० वर्षीय रुग्ण कोरोनाबाधित; जीनोम सिक्वेन्सिंग करणार

नागपूर : कोरोनाच्या ‘जेएन.१’ या नव्या व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता सर्व शासकीय यंत्रणेला ‘अलर्ट’ देण्यात आला आहे. खबरदारीचे आवाहन केले जात असताना मंगळवारी धरमपेठ येथील एका ६० वर्षीय रुग्णाला कोरोना झाल्याचे पुढे आले आहे. आतापर्यंत ९ रुग्णांची नोंद झाली...