पहा व्हिडिओ : नागपुरात सराफावर गाेळी झाडून 21 लाखांची लूट
नागपूर- कन्हान येथील अमित ज्वेलर्स या सराफा पेढीवर दरोडेखोरांनी रविवारी भरदुपारी दरोडा टाकून सुमारे २१ लाखांचा ऐवज लुटून नेला. गावठी बंदुकीतून सराफा व्यावसायिकाच्या पायावर गाेळ्या झाडत अाराेपींनी पळ काढला. यात सराफा दुकानदार जखमी झाले अाहेत. कन्हान येथील गणेशनगर परिसरातील आंबेडकर चौकात...
Video: Jewellery shop robbery in Kanhan,valuables worth over Rs 21.42 lakh looted
Nagpur: Four robbers decamped with valuables worth Rs21.42 lakh, including cash Rs4 lakh, after firing indiscriminately inside Amit Jewellers at Ganesh Nagar in Kanhan's market locality on Sunday. Shop owner Amit Gupta was shot once in each leg, as the...