SSC Exam : हृदयविकाराच्या झटक्यानं दहावीच्या विद्यार्थ्याचा परीक्षेपूर्वीच मृत्यू

मुंबई: दहावीच्या विद्यार्थ्याचा बोर्ड परीक्षेच्या आदल्या रात्रीच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऋतिक घडशी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ऋतिक घडशी हा दादर येथील शिशूविहार शाळेतील विद्यार्थी होता. आज इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेचा पहिला पेपर होता,...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Thursday, March 1st, 2018