नागपुरात ‘अण्णा गँग’ची दहशत ; पोलिसांच्या धडक कारवाईने नागरिकांना दिलासा !
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात 'अण्णा गँग'च्या दहशतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गॅंगविरोधात तक्रार देण्यासाठी दहशतीमुळे एकही नागरिक समोर येत नसताना पोलीस दलातील दोन पोलीस उपायुक्तांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अण्णा...
भरतभाऊ माळी, उदयशंकर पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश
तळोदा ( जि. नंदूरबार ) येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी नगराध्यक्ष भरतभाऊ माळी, सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते उदयशंकर पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटील, साक्री ( जि. धुळे )च्या माजी पंचायत समिती सभापती कविता पाटील यांच्यासह विविध पक्षांतील असंख्य कार्यकर्त्यांनी...
अंभोरा देवस्थानचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करा – डॉ. नितीन राऊत
नागपूर : नागपूर वरून वेलतूरमार्गे ८० किलोमीटर आणि भंडाऱ्यावरून १८ किलोमीटर अंतरावर अंभोऱ्याचे देवस्थान आहे. अंभोरा हि प्राचीन नगरी असून पाच नद्यांच्या संगमस्थानी वसलेले अंभोरा हे देवस्थान निसर्गसौंदर्य आणि सांस्कृतिक दृष्टीने वैशिष्टपूर्ण आहे. येथे चैतन्येश्वराचे पुरातन मंदिर असुन दरवर्षी...
कामगार नाट्य महोत्सव,महावितरणच्या नजरकैद’ला प्रतिसाद,२३ ला ‘अचानक’
नागपूर : १३ व्य औद्योगिक व व्यावसायिक कामगार नाट्य महोत्सवाचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले असून या नाट्यमहोत्सवात महावितरणच्या नांदेड परिमंडळाने सादर केलेल्या 'नजरकैद' या नाटकाला रसिकांनी जोरदार प्रतिसाद दिला तर नागपूर परिमंडलाच्या वतीने येत्या गुरुवारी २३ फेब्रुवारीला अचानक या...
winter session : ’50 खोके, एकदम ओके’ विरोधकांची अधिवेशनात जोरदार घोषणाबाजी
नागपूर : पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. आता आज पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनामध्ये '50 खोके एकदम ओके' चे बॅनर घेऊन विरोधकांनी पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी कर्नाटक सरकारविरोधातही घोषणा दिल्या. नागपूरमध्ये...
Parseoni News: २१ ग्राम पंचायत निवडणुकीसाठी निवडणूक विभाग सज्ज .
पारशिवनी/Parseoni : - पारशिवनी एकुण ५१ ग्राम पंचायती तुन २१ ग्रामपंचायती ची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून जाहीर निवडणूक कार्यक्रमानुसार . सोमवार २८ नोव्हेंबर पासून ते २ डिसेबर च्या ११ वाजता पासुन र्ते ३.०० बाजे प्रर्यत ' जमा करण्याची...
विजेत्या बास्केटबॉल संघातील खेळाडूंचा सत्कार
बलाढ्य पुणे संघाचा पराभव करून नागपूर संघाच्या मुलींनी मारली बाजी नागपूर: नुकतेच धुळे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र ज्युनिअर बास्केटबॉल चॅम्पियनशिपमध्ये मुलींच्या नागपूर जिल्हा संघाने बलाढ्य पुणे संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. विजेत्या मुलींच्या दमदार कामगिरीचे कौतुक करीत नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेद्वारे...
भंडारा जिल्ह्याच्या लाखनीत उड्डाणपुलावर पेटला ट्रक, वेळीच बाहेर निघाल्याने ड्रायव्हर क्लिनरचा वाचला जीव
नागपूर: भंडारा जिल्ह्याच्या लाखनीत उड्डाणपुलावर रविवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास बर्निंग मालवाहू ट्रकचा थरार पहायला मिळाला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे आठवड्यात लाखनी उड्डाण पुलावरील गाडीला आग लागल्याची ही दुसरी घटना आहे. गुजरात येथून किराणा...
अशासकीय व स्वयंसेवी संस्थांनी क्षयरुग्णांचे पालकत्व स्वीकारावे
- मनपा अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांचे आवाहन - क्षयरोगमुक्त भारत अभियानाची बैठक नागपूर : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत येत्या २०२५ पर्यंत ‘क्षयरोग मुक्त भारत’ करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या अनुषंगाने क्षयरुग्णांना लागणाऱ्या पौष्टिक आहारासाठी...
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 181 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवारी (2) रोजी शोध पथकाने 181 प्रकरणांची नोंद...
आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणाचे निर्देश
आयुक्केतांनी केली भांडेवाडीतील डॉग शेल्टरची केली पाहणी नागपूर : . शहरातील भटक्या/ मोकाट श्वानांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांचे निर्बीजीकरण करण्यात यावे, तसेच भांडेवाडी येथे निर्बीजीकरणासाठी शस्त्रक्रिया केंद्र उभारण्यात यावे, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी...
अनुकंपा यादीत मुलीचे नाव समाविष्ट करून नोकरी द्या
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे आदेश नागपूर: अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यासाठी प्रतीक्षा यादीत ४५ वर्षे वय ओलांडलेल्या आईच्या नावाच्या ठिकाणी मुलीचे नाव समाविष्ट करून नियमानुसार नोकरी देण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाचे उपाध्यक्ष न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. हरिराम रामकृष्ण हेडाऊ हे तिरोडा...
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 216 प्रकरणांची नोंद
उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवारी (27) रोजी शोध पथकाने 216 प्रकरणांची...
स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई
नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.27) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित...
गडचिरोली पोलीस दलासोबत दिवाळी साजरी करण्याचाआनंद : एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री दिवाळीसाठी गडचिरोली जिल्हयात नागपूर : दुर्गम गडचिरोली जिल्ह्याचा विकास हे आपले प्रथम उद्दिष्ट आहे.गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री होतो तेव्हापासून गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांसोबत दिवाळी साजरी करण्याची आपली प्रथा आहे. त्यामध्ये कुठलाही फरक पडला नसून मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील आज...
बहिणाबाई चौधरी यांचं नाव एका नामांकित विद्यापीठाला देणे ही लेवा समाजासाठी अभिमानाची बाब – आ. एकनाथ खडसे
लेवा समाजात लेखनाची परंपरा अशिक्षित असलेल्या बहिणाबाई चौधरी यांच्यापासून सुरुवात झाली. त्या कालखंडामध्ये त्यांच्या काव्याला फारसे महत्त्व नव्हते पण आजच्या काळात संपूर्ण जगात त्यांचा नावलौकिक झालेला आहे. बहिणाबाई चौधरी यांनी केलेल्या कवितांवर आज अनेक विद्यार्थी पीएचडी करीत आहेत. अशिक्षीत...
महामानवाने दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करा – फडणवीस
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेसला भेट नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्वांनी तथागत गौतम बुद्धांचा धम्म आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ड्रॅगन पॅलेस येथे धम्मचक्र प्रवर्तन...
अंबाझरी स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडणाऱ्यांवर उपमुख्यमंत्री कारवाई करणार का – आप
बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुन्हा बांधून देणार का याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिवशी दीक्षाभूमी कार्यक्रमात द्यावे - आप अंबाझरी उद्यान स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे नागपूर शहर वासियांकरिता सामाजिक चळवळीचे केंद्र होते. शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक...
राज्याचे उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर येथे केली माँ दुर्गेची आराधना.
नागपूर : महाराष्ट्र राज्याचे उप-मुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. देवेंद्र फडणवीस ह्यांनी "नवरात्री उत्सव निमित्य जय दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर च्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या तीरंगी गरबा मंडपाला भेट देऊन माँ दुर्गेची आराधना...
बाईक रॅलीच्या माध्यमातून ‘स्वच्छ भारत दिवसाचा’ जागर
- मनपा अधिकारी, कर्मचारी यांचा उदंड प्रतिसाद नागपूर : स्वच्छ आणि सुंदर नागपूर संकल्पनेला मूर्तरूपात साकारण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेप्रति जागरूक होणे आवश्यक आहे. हा संदेश देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्यावतीने काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी उदंड प्रतिसाद दर्शविला. स्वच्छ भारत...
दीक्षाभूमीवर गडकरी-फडणवीस चा निषेध
काल दीक्षाभूमी स्मारक समितीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्याला नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस मुख्य अतिथी म्हणून राहणार असल्याचे घोषित केल्याने त्याचे विपरीत पडसाद आज नागपूर शहरातील बौद्ध व आंबेडकरी लोकात सर्वत्र पसरले. मागील 40 वर्षापासून नियमितपणे दीक्षाभूमीवर दर रविवारी...