शहरातील पोलिस निवासस्थाने व रस्त्यांसाठी 12 कोटींवर निधीस मान्यता

नागपूर: शहरातील पोलिसांची निवासस्थाने व पोलिस वसाहतींमधील रस्त्यांसाठी 12 कोटी 21 लाख 27 हजार रूपयांच्या खर्चांनाला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून शासनाच्या निर्णयाचे परिपत्रक नुकतेच जारी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांनी...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Thursday, March 15th, 2018