कत्तलखान्यात गाई घेऊन जाणारी बोलोरो जीप उलटली

नागपूर: स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीतील दहेगाव (रंगारी) शिवारात नागपूर - सावनेर महामार्ग 69वर रिलायन्स पेट्रोल पंप जवळ मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कत्तलखान्यात एकुण नऊ गाई वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाचे अचानक संतुलन बिघडल्याने बोलोरो महिन्द्रा जीप उलटल्याची घटना घडली. सदर घटनेत...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Wednesday, March 7th, 2018