| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jan 8th, 2021

  मनपा कॉन्ट्राक्टर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने नवनिर्वाचित महापौरांचा स्नेहिल सत्कार

  नागपूर : नागपूर महानगरपालिका कांट्रेक्टर वेलफेयर एसोसिएशन यांच्या वतीने नवनिर्वाचित महापौर श्री. दयाशंकर तिवारी व उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांच्या पुष्पगुच्छ देऊन संगठनेचे अध्यक्ष श्री. विजय नायडू व उपाध्यक्ष श्री. प्रकाश पोटपोसे, सचिव श्री. संजीव चौबे यांनी मनपाच्या हिरवळीवर स्नेहिल सत्कार करण्यात आले. महापौरांनी ठेकेदारांच्या समस्येबददल लवकरच बैठक्‍ आयोजित करण्याचे आश्वासन दिले.

  यावेळी मनपा कॉन्ट्राक्टर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विजय नायडू, उपाध्यक्ष प्रकाश पोटपोसे, सचीव संजीव चौबे, शरद दुरुगकर, प्रशांत ठाकरे, विनोद आष्टीकर, युवराज मानकर, किशोर नायडु, रोशन खोब्रागडे, राजु वंजारी, सुरेश गेडाम, नरेन्द्र हटवार, महेश साहु, उमेश ओझा, आफताबभाई, हाजी सैय्यद नाझीम, रफीक अहमद, हरिश केवलरमानी, वकिल सिंग, संदीप चरडे, भींमराव भडांगे, चंदु सिरीया, संजय कुबडे, शेख अजीज, अमजद, अशोक गोटे, ब्रिजेश मिश्रा, अशोक जामगडे, बिसने बाबु आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145