प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचनांसाठी ३ जुलैपर्यंत मुदतवाढ

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी असलेली १ जुलै २०२२ पर्यंतची मुदत आता ३ जुलै २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे. मनपा आयुक्त आणि प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी...

स्मार्ट सिटी सल्लागार मंडळाच्या बैठकीत स्वयंसेवी संस्थांनी मांडल्या सूचना
नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या स्मार्ट सिटी सल्लागार मंडळाची बैठक बुधवारी (ता.२९) पार पडली. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते तर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चिन्मय गोतमारे बैठकीचे...

मेट्रो सुरक्षा रक्षकाने चोराला स्टेशनवर रंगेहाथ पकडले
या आधी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे चोर पकडला होता नागपुर: लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन वर सायकल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी रंगेहाथ पकडले. नागपूरच्या भीम नगर भागातील निवासी आरोपी धम्मदीप गेडामला मेट्रो सुरक्षा रक्षकाच्या पथकाने एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन...

ना. गडकरींनी घेतली अकोला-अमरावती विमातळासंदर्भात दिल्लीत उच्चस्तरीय बैठक
नागपूर: अकोला व अमरावती विमानळावर विमानांची वाहतूक लवकर सुरु व्हावी व या विमानतळांचा विकास व्हावा या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत या दोन्ही विमानतळासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह आणि...

अग्निपथ योजनेविरुद्ध कामठीत काँग्रेसचे आंदोलन
कामठी : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात आज कॉंग्रेसने कामठी च्या जयस्तंभ चौकात कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव शकुर नागाणी व कांग्रेस शहराध्यक्ष कृष्णा यादव यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. केंद्र सरकारविरोधात घोषणा देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा मानणाऱ्या २५ टक्के तरुणांना...

जनहित के काम न रुकें इसलिए मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का फैसला
- मंत्रियों, राज्यमंत्रियों के विभागों में फेरबदल मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने पाँच अनुपस्थित मंत्रियों और चार अनुपस्थित राज्य मंत्रियों के विभागों को अन्य मंत्रियों को सौंपने...

नागरी सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करावी -पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
कामठी तालुक्यात साडेपाच कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन नागपूर: शासनाच्या विविध योजनांमधून ग्रामीण भागात मुलभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागात लोकप्रतिनिधींनी सुचविलेली गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत...

पालकमंत्र्यांनी दिली बाजीराव साखरे ई-वाचनालयाला भेट
विद्यार्थ्यांशी साधला संवाद, समस्या जाणून घेतल्या : आवश्यक सुविधांबाबत निर्देश नागपूर : नागपूरचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी (२७ जून) उत्तर नागपुरातील नागपूर महानगरपालिकेतर्फे संचालित बाजीराव साखरे ई-वाचनालयाला भेट दिली आणि येथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला....

पालकमंत्र्यांनी घेतला उत्तर नागपूरच्या विकास कामांचा आढावा
रस्ते, उद्यान, ग्रंथालय, नाला भिंती बांधकामाची केली पाहणी नागपूर: शिवसेनेतील आमदारांच्या बंडामुळे अडचणीत आलेले महाविकास आघाडी सरकार वाचविण्यासाठी हालचाली सुरू असतानाच ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी रविवारी संपूर्ण दिवस आपला उत्तर नागपूर मतदारसंघ पिंजून काढला. या...

तंत्रज्ञानाला स्वदेशीची जोड देण्याची गरज : ना. गडकरी
योगानंद काळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन नागपूर: आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध न करता त्याला स्वदेशी आणि स्वावलंबनाची जोड देण्याची गरज आहे. त्या दृष्टीने स्वदेशी जागरण मंचाने चिंतन करावे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. स्वदेशी जागरण मंचाचे माजी अ.भा....